एक्स्प्लोर
Chandrakant Patil on Mohan bhagwat :सरसंघचालकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका :चंद्रकांत पाटील
बातमी सरसंघचालक यांच्या एका वक्तव्याची..... 'हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून येत्या १५ वर्षात पुन्हा अखंड भारत असेल असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. हरिद्वारच्या पूर्णानंद आश्रमात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कायमच अहिंसेचा पुरस्कार करू मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेची भाषा होईल, कारण जग शक्तीला मानतं असं भागवतांनी म्हटलंय...त्यांच्या या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















