एक्स्प्लोर
Chandrakant Patil: 'भाजप आता महाविकास आघाडीला आव्हान देतेय की,..' ABP Majha
नागपूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणी विधानपरिषदेत यश मिळाल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलंय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीनं घ्या, कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आव्हान दिलंय. तर नवाब मलिकांनी त्यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील यांना चोरवाटेनं जिंकणं माहितेय, त्यांचा चोर रस्ता आम्ही बंद करणार असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















