एक्स्प्लोर

Buldana Rada : बुलढाण्याच्या चिखलित राडा, लग्नाच्या वरातीवर जमावाची दगडफेक

चिखली शहरातील सैलानी नगर परिसरातून एक लग्नाची मिरवणूक जात असताना डी जे वर आक्षेपार्ह गाणे का वाजवताय ..? ते गाणे बंद करा अस विचारून एका जमावाने या लग्नातील वरहाड्यांवर दगडफेक केली. यातून दोन्ही गटात तुफान राडा झाला वेळीच पोलीस पोचल्याने पोलिसांनी दंगेखोरांवर लाठी चार्ज केला दगडफेकीत व लाठी चार्जमध्ये जवळपास 13 लोक जखमी झालेले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 30 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलिसांनी आज दिवसभर कोंबिंग ऑपरेशन राबवून 15 जणांना अटक केली आहे दरम्यान थोड्याच वेळापूर्वी चिखलीच्या आ. श्वेता महाले ,  शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड व बुलढाण्याचे खा .प्रतापराव जाधव यांनी या परिसराला भेट देऊन नागरिकांना शांततेचा आवाहन केला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 May 2024 : ABP Majha
TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 May 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

11th Admission Process: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Lok Sabha Elections 2024: आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
OTT Release This Week : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते करीनाचा 'क्रू'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते करीनाचा 'क्रू'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 May 2024 : ABP MajhaChara Chawani Maharashtra : चारा संपला, प्रश्न उभा ठाकला; जनावरांना जगवायचं कसं? Special ReportABP Majha Headlines : 08 AM : 21 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishal Agrawal Pune Car Accident : पुणे पोर्शे कार अपघाताची धक्कादायक माहिती उघड, RTO पोलीस काय म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
11th Admission Process: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणी; कशा असतील प्रवेश फेऱ्या?
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Pune Car Accident: पुण्यातील बिल्डरच्या 1.8 कोटींच्या पोर्शे कारबद्दल धक्कादायक माहिती; आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावर
Lok Sabha Elections 2024: आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
OTT Release This Week : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते करीनाचा 'क्रू'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते करीनाचा 'क्रू'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Kalyan News: मतदारयादीतील नावं गहाळ होण्याचा प्रकार; कल्याणकर कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत
मतदारयादीतील नावं गहाळ होण्याचा प्रकार; कल्याणकर कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत
Mumbai News: घाटकोपरमध्ये 25-30 फ्लेमिंगो पक्ष्यांचा गूढ मृत्यू, रस्त्यावर पिसं अन् अवयवांचा सडा, विमानाच्या धडकेने अख्खा थवा मृत्युमुखी?
घाटकोपरमध्ये 25-30 फ्लेमिंगो पक्ष्यांचा गूढ मृत्यू, रस्त्यावर पिसं अन् अवयवांचा सडा, विमानाच्या धडकेने अख्खा थवा मृत्युमुखी?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
Singham Again : अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री! नाव ऐकून बसेल धक्का
अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री! नाव ऐकून बसेल धक्का
Embed widget