एक्स्प्लोर
Advertisement
Buldhana : बुलडाण्यात समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरला भीषण अपघात, 8 मजूरांचा जागीच मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील तढेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून ५ मजूरांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, तर ७ मजूर जखमी आहेत. लोखंडी राॅडने भरलेल्या डंपरमधून १६ मजूर प्रवास करत होते.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion