एक्स्प्लोर
Buldhana : शेगावच्या गजानन महाराज मंदिरात ई पासधारक भक्तांनाच प्रवेश मिळणार, 7 ऑक्टोबरपासून प्रवेश
कोरोना व लॉकडाऊनमुळे बंद असलेली धार्मिकस्थळे उघडण्याचा सरकारने निर्णय घेतल्या नंतर शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येत्या 7 तारखेपासून म्हणजे गुरुवारी सकाळ पासून उघडणार असल्याची माहिती शेगाव संस्थान कडून मिळाली आहे. गेल्यावेळी प्रमाणे कोरोनाचे नियम पाळून फक्त ऑनलाइन ई पास धारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून दररोज फक्त 9 हजार पास धारक भक्तांना दर्शन घेता येणार आहे , तसच 10 वर्षाच्या आतील व 65 वर्षावरील भक्तांना प्रवेश नसणार आहे. मंदिराकडून इ पास काढण्यात काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर देण्यात आला असून हा नंबर 24 तास आपल्या मदतीस असेल.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















