एक्स्प्लोर
Love Jihad : 'एग्रीमेंट करून मुलीचं शोषण, धर्मांतरण करणं चुकीचं', BJP आमदार Sanjay Upadhyay यांचा गंभीर आरोप
मुंबईतील एका लिव्ह-इन रिलेशनशिप प्रकरणावरून (Live-in Relationship) वाद निर्माण झाला असून, स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय (BJP MLA Sanjay Upadhyay) यांनी यावर गंभीर आरोप केले आहेत. 'एग्रीमेंट करून या मुलीला पळवलं गेलं आहे, फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा एग्रीमेंट आहे,' असा थेट आरोप उपाध्याय यांनी केला. एका मुस्लिम युवकासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीला एग्रीमेंटच्या नावाखाली अडकवून तिचे धर्मांतरण (Conversion) केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुलीला परत आणले होते, पण ती पुन्हा प्रियकराकडे परत गेल्याचे समजते. अशा गंभीर प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणीही उपाध्याय यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















