एक्स्प्लोर
"जे राज्य कर्मचाऱ्यांना देता तेच ST कामगारांना द्या,मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा": गोपीचंद पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आवाज उठवला आहे, मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी, ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्ठीसाठी हजारो कोटिचे टेंडर काढ़ुन खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















