एक्स्प्लोर

Sanjay Raut यांच्या पोकळ धमक्यांना भाजप घाबरत नाही : भाजप नेते Prasad Lad : ABP Majha

संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना भाजपा घाबरत नाही, अरे ला कारे करायची ताकद भाजपमध्ये आहे, भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या मागे भाजपा पुर्ण ताकदीने आणि ठाम पणे उभी आहे असं सष्ट मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सष्ट केलंय. संजय राऊत यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचे थेट आव्हान दिलंय. संजय राऊत यांच्या अशा धमक्या देणं बंद करा असे कागदी वाघ बाजारात खुप फिरायला लागलेत असा टोला देखिल प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना लगावलाय. घोटाळे केलेत म्हणुन घोटाळे बाहेर येतायत, घोटाळे केले नसते तर ते बाहेर आले नसते, न्यायव्यवस्था अजून जिवंत, महाराष्ट्राचा तालीबान अजून झाला नाही असा टोला देखिल प्रसाद लाड यांनी लगावलाय. ज्या कुणावर आरोप झाले त्यांनी न्यायालयीन लढा देणं आवश्यक मात्र अशा धमक्या देणं योग्य नाही असं मतहि प्रसाद लाड यांनी व्यक्त केलंय.

ईडीचा वापर केंद्र सरकार करतय या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचा समाचार प्रसाद लाड यांनी घेतला. ईडीची हि पक्षाची यंत्रणा नाही, तर ती स्वायत्त यंत्रणा आहे हे शरद पवार साहेबांनी समजून घेतलं पाहिजे, स्थानिक यंत्रणेची मदत घेवून ईडी कारवाई करते असं देखिल मत प्रसाद लाड यांनी सष्ट केलं. चिपी विमानतळ उदघाटनावरून प्रसाद लाड यांचा शिवसेना खासदार विनायक राऊतांवर प्रहार केलाय. विनायक राऊत यांचे ज्ञान कमी आहे. कुठल्याही विमानतळाचे उदघाटन  केंद्राच्या परवानगी होतं हे कदाचित राऊत यांना माहित नाही. त्यामुळे ज्या कार्यक्रमाला केंद्रीय उडान मंत्री येत आहेत तो अधिकृत उदघाटन सोहळा आहे, एवढं वर्ष करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी कोकणाच्या तोंडाला पाने पुसली, कुठल्या हि प्रकारे भांडण न करता खासदार विनायक राऊत यांनी ९ आँक्टोबरच्या उदघाटनाला यावं असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सष्ट केलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Embed widget