एक्स्प्लोर
BJP | 'शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव' पुस्तकावर बंदी आणा, भाजपची मागणी | ABP Majha
काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकावरुन वाद निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका पुस्तकारवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालीय. "शिवाजीचे उदात्तीकरण : पड्यामागचे वास्तव" या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपने केलीय. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. पुस्तकाचे लेखक डॉ. विनोद अनाव्रत आणि पुस्तकाचे प्रकाशक पुण्याचे सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालका विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील भाजपने केली आहे. भाजपचे राज्य प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केलीय. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे तिथल्या भाजप कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार ही दिली आहे. या पुस्तकातील प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याचं लेखी तक्ररीत म्हटलं आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















