एक्स्प्लोर
Help For Orphans : भाजपच्या चित्रा वाघ यांची अनाथ मुलांच्या मदतीसाठी मागणी
राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन तत्काळ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर अनाथ मुलांचे प्रश्न आपण सोडवू अशा पद्धतीचं आश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिल्याची माहिती एबीपी माझाला दिली.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजीनगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















