एक्स्प्लोर
Advertisement
Ravindra Dhangekar : भाजपने पोलिसांसोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकर यांचा उपोषणाचा इशारा
पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्यात. मात्र काल प्रचार संपताच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप केलाय.. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्य
ABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion