एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhaskar Jadhav and Narayan Rane : नेत्यांच्या जीभेसोबत राज्याच्या राजकारणाची पातळीही घसरतेय
महाराष्ट्रातल्या राजकरणाचा आणखी एक फडतूस अंक आज पाहायला मिळाला. राजकारणी एकमेकांवर टीका करताना कोणत्या पातळीला घसरतील याचा नेम नाही. याचाच प्रत्यय नारायण राणे आणि भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेतून आलाय. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल बोलताना आणि नारायण राणे यांनी विनायक राउतांबद्दल बोलताना आक्षेपार्ह शब्दात टीका केलीये. ही टीका करताना या दोघाही ज्येष्ठ नेत्यांना राजकीय विधीनेिषेधही राहीला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण दोघांनीही केलेल्या टीकेला वर्णभेदाची किनार आहे. त्यामुळे नेत्यांच्या जीभेसोबत राज्याच्या राजकारणाची पातळीही घसरत चाललीये.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाही
Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती
ABP Majha Headlines : 11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement