एक्स्प्लोर
Bharti Pawar : 'तर मी सहन करणार नाही,' केंद्रीय मंत्री भारती पवारांनी अधिकाऱ्यांनी खडसावलं
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी खपवून घेणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना खडसवलं.शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने त्या संतापल्या होत्या.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
शेत-शिवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















