एक्स्प्लोर
Bharat Gogawale : Sanjay Raut लोकसभा लढवण्याची चर्चा, भरत गोगावले म्हणतात...
संजय राऊत निवडणूक लढणार आहेत ही चांगली बाब आहे, काही जणांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे असतात. तुमच्यासमोर बोलायला त्यांना काही वाटत नाही पण त्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावच, ईशान्य मुंबई किंवा इतर कुठूनही त्यांनी उभे राहून दाखवावच लोक पाहत आहेत काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांना चांगलं माहित आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक फार काही लांब नाही सात-आठ महिनेच राहिलेले आहेत घोडा मैदान लांब नाही.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















