एक्स्प्लोर
Bhandara Tiger: शेतात आढळला वाघाचा मृतदेह ABP Majha
भंडाऱ्यातील पलाडी गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. सदर वाघ नर असून पलाडी गावातील शेतशिवारात गावकऱ्यांना वाघाचा मृतदेह दिसला... याठिकाणी वनविभागाचं पथक दाखल झालं असून पाहणी केलीय. या गावाजवळून कोका अभयारण्य लगत असल्यामुळे हा वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. त्यामुळे या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















