एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : लवकर पुनर्वसन व्हावं म्हणून केंद्राशी संपर्क करु : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये आणि चिपळूणमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत. राज्यपाल सकाळी पावणे बारा वाजता तळीये इथं पोहोचणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता चिपळूण इथं जाणार आहेत. अतिवृष्टीनंतर झालेल्या दुर्घटना आणि पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांनी दौरा करून आढावा घेतला होता. आता राज्यपालही पूरग्रस्त भागात पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















