एक्स्प्लोर

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

Raksha Bandhan 2026 : यंदा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी सगळीकडेच फार आनंदाचं वातावरण असते. मात्र, अशा वेळी तुमच्या छोट्या चुकाही तुम्हाला महागात पडू शकतात.

Raksha Bandhan 2026 : हिंदू धर्मग्रंथांनुसार, रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा फक्त भावाला राखी बांधण्याचा सण नाही. तर, भावा-बहिणीचं नातं अधिक घट्ट करण्याची ही एक चांगली सुवर्णसंधीच आहे. यंदा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी सगळीकडेच फार आनंदाचं वातावरण असते. मात्र, अशा वेळी तुमच्या छोट्या चुकाही तुम्हाला महागात पडू शकतात. त्यामुळे या ठिकाणी रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

भेदभाव करु नका

रक्षाबंधनच्या दिवशी जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त भाऊ असतील. तर त्यांच्यात भेदभाव करु नका. सर्वांशी समान व्यवहार ठेवा. कारण भावा-बहिणीत तुलना केल्यास नात्यात कटुता निर्माण होते.

भेटवस्तूप्रती लालचीपणा दाखवू नका

रक्षाबंधनला मिळालेली भेटवस्तू छोटी असो किंवा मोठी ती प्रेमानेच दिलेली असते. त्यामुळे रक्षाबंधनला महागडं गिफ्ट मिळेल या उद्देशाने भावाला राखी बांधू नका. नात्यात पैशांना नाही तर भावनांना किंमत असते.

जुन्या गोष्टी बाहेर काढू नका

जर तुमच्या भावाबरोबर भूतकाळात काही वाद झाले असतील तर ते पुन्हा पुन्हा काढू नका. रक्षाबंधन हा जुन्या चुका माफ करण्याचा आणि नवीन नाती जोडण्याचा सण आहे.

एकत्र वेळ घालवा

आजकालच्या धावपळीच्या जगात नात्यांना वेळ देणं फार कठीण झालं आहे. अशा वेळी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला फक्त राखीच बांधू नका तर छान वेळही घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

नात्यांना हलक्यात घेऊ नका

भावा-बहिणीचं नातं फार अनमोल असतं. अनेकदा आपण त्यांना हलक्यात घेतो. आणि नात्याचं महत्त्व विसरतो. अशा वेळी फक्त एकाच दिवसासाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी नात्याचं महत्त्व जाणा. भावा-बहिणीला पुरेसा वेळ द्या.

ईर्ष्या करु नका

अनेकदा भावा-बहिणीच्या नात्यात अभ्यास, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्याला घेऊन कळत नकळतपणे तुलना केल्या जातात. यामुळे ईर्ष्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूरच राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                  

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget