एक्स्प्लोर
Beed Majalgaon : कोरोनामुळे आठवडी बाजार बंद, निर्णयाबाबत भाजी विक्रेते संतप्त
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत याच निर्णयाच्या विरोधात आज माजलगाव मध्ये संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजा रस्त्यावर फेकून दिल्या..
आज माजलगाव येथील आठवडी बाजार असल्याने परिसरातील भाजीविक्रेते माजलगाव शहरात आले होते त्यावेळी त्यांना प्रशासनाच्या वतीने आठवडी बाजार बंद असल्याने भाजी विक्री करण्यास मनाई करण्यात आली यावेळी संतप्त झालेल्या या भाजी विक्रेत्यांनी चक्क आपल्या भाज्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या त्यामुळे माजलगावातील मुख्य रस्त्यावर भाज्यांचा सडा पडला होता.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा




















