एक्स्प्लोर
Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा
Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा
आम्ही चर्चा करत आहोत आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांची चर्चा झाली CEC पुढे ही नाव आम्ही ठेवू मैत्रीपूर्ण लढत आम्ही कुठेही करणार नाही नाराजी आहे अस काही नाही राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो १८ जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत... त्यातून किती सुटतील बघू आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाला आहे १०० च्या पुढे जाणार का याची आजुन बेरीज केली नाही
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















