एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
#Lockdown कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होईल : बाळासाहेब थोरात
राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule vs Sunetra Pawar : इंदापुरात सु्प्रिया सुळे - सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 AM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 AM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement