एक्स्प्लोर

Badlapur School : एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही : Supriya Sule

Badlapur School : एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही : Supriya Sule

 बदलापुरातील एका नामांकित शाळेत ४ वर्ष वयाच्या दोन चिमुकलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला बदलापूर पोलिसांनी अटक केली .
Vo-मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असताना देखील बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तासांचा अवधी घेतला .शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी आज आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेट वर मोठी गर्दी केली आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे ,या बदलापूर बंद मध्ये रिक्षा चालक व्यापारी संघटना,शाळा बस चालक  देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Alandi Pune: दादा हे तुम्हीच करू शकतात, आळंदीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची अजितदादांकडे मागणी
दादा हे तुम्हीच करू शकतात, आळंदीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची अजितदादांकडे मागणी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Vanraj Andekar Murder Case: मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Alandi Pune: दादा हे तुम्हीच करू शकतात, आळंदीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची अजितदादांकडे मागणीMaharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaPrabhadevi Road : मुंबई-प्रभादेवीमध्ये भला मोठा खड्डा, कार अडकली ABP MajhaABP Majha Headlines : 11.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Vanraj Andekar Murder Case: मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Embed widget