एक्स्प्लोर
Aurangabad : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकांचा मृत्यू; दौलताबादच्या शहापूरमध्ये दुर्घटना
औरंगाबाद खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौलताबाद भागातील शरणापूर परिसरातील सामोरं आला आहे. प्रतीक भिसे, तिरुपती उदळकर आणि शिवराज पवार अशी मुलांची नाव आहेत, तीनही मुलं वाळूज येथील सारा संगम सोसायटीच्या बजाज नगर येथील आहेत .रविवारी सायकल घेऊन दुपारी एक वाजेपासून घराबाहेर पडली होती. मात्र रात्रीपर्यंत घरी तीनही मुलं परत न आल्याने त्याची शोधाशोध सुरू होती.तशी तक्रारही वाळुज एम आय डी सी पोलीस ठाण्यात पालकांनी दिली होती. दरम्यान आज तीनही मुलांचा मृतदेह शरणापूर येथील शेत तळ्यात सापडले आहे. मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे .
महाराष्ट्र
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य




















