एक्स्प्लोर
Sachin Ghotkule: मनसेकडून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न- सचिन घोटकुले ABP Majha
शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा एकत्र फोटो व्हायरल करून टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी प्रत्युत्तर दिलंय. मनसेच्या नेत्यांनी ट्विट केलेला फोटो २०१८ साली मावळमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आहे. या स्पर्धेचे आयोजक सचिन घोटकुले होते. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून ब्रृजभूषण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, असं त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















