एक्स्प्लोर

Asim Sarode On Badlapur Crime : पीडितेला न्याय मिळावा म्हणून मी वकीलपत्र दाखल केलं- सरोदे

Asim Sarode On Badlapur Crime : पीडितेला न्याय मिळावा म्हणून मी वकीलपत्र दाखल केलं- सरोदे

 असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टामध्ये फिर्यादीच्या बाजूने वकीलपत्र दाखल केले आहे कल्याण बार कौन्सिलने पीडितांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढा लढवण्यासाठी वकील तयार झाले आहेत महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे न्याय मिळाला पाहिजे कोणतेही अडथळ्याचे समजून घेणे गरजेचे आहे मी कोर्टात आल्यानंतर धक्का बसला जेव्हा काही वकील स्वतःहून पुढाकार घेऊन कोर्टाला सांगत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये घाई केली आहे अपुरे कलम लावले आहेत पोलिसांनी ऐकून घेतलेले नाहीत हे विदारक चित्र आहे वकिलाच्या टीमने दावा केल्यानंतर सेक्शन 6 लावला आहे 9 कलम लावण्याची  मागणी आहे.   नवीन नवीन कलम लावण्यात येत आहेत त्यामुळे पोलिसांनी असंवेदनशील आणि अपूर्ण माहितीच्या आधारे कलम लावले आहेत पोलिसांच्या कायद्याच्या कमजोरीचे लक्षण आहे त्यामुळे आपण पीडित कितीही न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी जर न्याय नाही मिळाला तर त्याचं कारण असेल फॉल्टी एफ आय आर पोलिसांनी दाखल केला आहे पोलिसांवर राजकीय लोकांचा दबाव आहे सातत्याने पाहिला गेले आहे महिलांवर अत्याचार होतो महिलांच्या अत्याचारांचा प्रश्न बाजूला राहतो अचानक शाळेची प्रतिष्ठा राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची येते आपण जर पोलिसांच्या मदतीने या मुलीवर अत्याचार झालाच नाही असं सांगण्यात येत असेल तर तो मुलगा अन साऊंड आहे असे सांगण्यात येत असेल तर त्याला माहितीच नसेल त्यांनी काय केलं ते तर असे सांगणे अत्यंत संवेदनशील आहे महत्त्वाचा आक्षेप आहे आज न्यायालयात युक्तिवाद करणार आहे मुलीचं स्टेटमेंट चाइल्ड सायकॉलॉजिस्टनेच घेणं अपेक्षित होतं परंतु हे पोलीस कॉन्स्टेबल ने घेतलेला आहे हे अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर आहे अशा गोष्टीची दखल न्यायालयाने स्वतः घेतली पाहिजे न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते  जेव्हा मुलगी शाळेच्या ताब्यात आहे ताब्यातल्या असलेल्या मुलीवर कोणी कर्मचारी बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे तर तो अत्याचार करतो अत्याचार सांगता येत नाही त्यामुळे हे सगळे कलम लावलेले आहेत त्यामुळे सेक्शन 6,9 लावणं अपेक्षित आहे  न्यायालय पत्रकार वकिलांनी पीडीतेच दुःख समजून घेणे महत्त्वाचा आहे रीडिंग बिटवीन द लाईन ते वाचण्याची क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे या सगळ्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनात आणून देणार आहे सलमान अंतर्गत सजा दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त काळ सजा होऊ शकते  जास्तीत जास्त शिक्षा व्हायचे असेल तर सेक्शन 6 लावायला पाहिजे होता सेक्शन 9 लावायला पाहिजे होता शाळेच्या कस्टडीमध्ये शाळेच्या ताब्यात मुलगी होती त्यांनी ती काळजी घेणं महत्त्वाचं होतं त्यांनी ती घेतली नाही घडलेली घटना लपवलेली आहे ते कलम लावून अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळी एफ आर मध्ये कलम वाढवत असेल तर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी लहान मुलीची ड्रेस मध्ये बोलणं चुकीचं आहे चाईल्ड सायकॉलॉजी सोबत मुलीचा जबाब होणं महत्त्वाचं होतं सुरतीपासूनच तपास बेकायदेशीर अपूर्ण सुरू आहे  असिम सरोदे बाईट   कोण आहेत असिम सरोदे -  असीम सरोदे हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचा कायदेशीर अभ्यास तांडगा आहे. भारतीय संविधानाचा देखील त्यांचा अभ्यास आहे. सरोदे राज्यासह देशातील विविध सामाजिक,राजकीय मुद्यावर आपलं परखड मत मांडत असतात. मानवी हक्कावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोसिएशनचे पुण्याचे ते अध्यक्ष आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाईमधे त्यांनी शिवसेना उबाठा गटाची बाजू मांडली होती काही महिन्यापुर्वीच संसदेत घुसखोरी करून अश्रु धुरांचे नळकांड्या फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अमोल शिंदेच्या बाजूने कोर्टात कायदेशीर लढा देण्याची भूमिका असीम सरोदे यांनी मांडली होती. यामुळे देखील सरोदे प्रचंड चर्चेत आले होते. याशिवाय निर्भय बनो या चळवळीचे ते अत्यंत सक्रीय सदस्य आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी
Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Embed widget