एक्स्प्लोर
Ashish Deshmukh on Anil Deshmukh : पक्ष चिन्ह पुतण्याकडे, आशिष देशमुखांनी वडिलांच्या भूमिकेत राहावं
Ashish Deshmukh on Anil Deshmukh : पक्ष चिन्ह पुतण्याकडे, आशिष देशमुखांनी वडिलांच्या भूमिकेत राहावं
सध्या राजकारणात पुतण्यांचा जमाना आहे. राष्ट्रवादीचे पक्ष चिन्ह पुतण्यालाच मिळाले त्यामुळे काका अनिल देशमुख यांनी वडीधारी भूमिकेत राहावे असा खोचक सल्ला भाजप नेते आशिष देशमुख यांनी आपले काका माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना लगावला. मी 2019 मध्ये काटोल विधानसभेतून लढलो असतो तर अनिल देशमुख यांची जमानत जप्त झाली असती असा दावा देखील आशिष देशमुख यांनी केला. काल काटोल मध्ये जो राजकीय आखाडा पाहायला मिळाला त्यासंदर्भात आशिष देशमुख यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















