एक्स्प्लोर
Anmol Bishnoi Detained: सलमान खानच्या घरावर हल्ला, बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड कॅनडात अटकेत?
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या घ बाहेरील गोळीबार प्रकरणातील मास्टरमाइंड, अनमोल बिश्नोई, याला कॅनडात अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय तपास यंत्रणांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी, बनावट रशियन पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या या व्यक्तीच्या अटकेमुळे बिश्नोई टोळीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 'मागच्या वर्षी एका सुनावणीदरम्यान मुंबई क्राईम ब्रांचने अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासंदर्भात सूचक वक्तव्य कोर्टात केलं होतं.' आता कॅनडात अटक झालेली व्यक्ती अनमोल बिश्नोईच आहे का, याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर खून, खंडणी आणि अपहरणासारखे ३२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, एनआयएने (NIA) त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. जर ही व्यक्ती अनमोल बिश्नोई असेल, तर इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कारवाई सुरू केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्या : 26 Nov 2025 : ABP Majha
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















