एक्स्प्लोर
Snake Rescuer Dies: 'साप पकडताना हाताला चावला', प्राणीमित्र Sameer Hingle यांचा दुर्दैवी मृत्यू
अहिल्यानगरमध्ये प्राणीमित्र समीर हिंगळे यांचा सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची दुःखद घटना समोर आली आहे. 'साप पकडताना त्यांच्या हाताला साप चावला, त्यानंतर काही तासांतच समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला'. सावळी भागात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर हिंगळे नेहमीप्रमाणेच त्याला वाचवण्यासाठी गेले होते. साप पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच सापाने त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समीर हिंगळे हे शहरात एक परिचित आणि समर्पित प्राणीमित्र म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या अनपेक्षित निधनाने संपूर्ण नगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















