एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anil Dshmukh Bail : रिलीज ऑर्डर घेऊन वकील पोहोचले, अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार ABP Majha
Anil Dshmukh Bail : रिलीज ऑर्डर घेऊन वकील पोहोचले, अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार ABP Majha
१ वर्षे, १ महिना आणि २७ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी स्वतः अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील जेलपरिसरात दाखल झालेत. अजित पवार सरकारी विमानानं मुंबईत दाखल होणार आहेत. देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळे देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर्थर रोड ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढणार आहेत.
महाराष्ट्र
![Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/bb45133d712dde88ff30b5675d1161f0171994477866590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion