Anil Deshmukh On Devendra Fadnavis :'उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव'
Anil Deshmukh On Devendra Fadnavis :'उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव'
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप 'उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव' मी खोटं बोलणार नाही, असं मी स्पष्ट सांगितलं - देशमुख .. श्याम मानव यांनी केलेला दावा खरा आहे- देशमुख .. 'ठाकरे, अजित पवारांवर प्रतिज्ञापत्राद्वारे खोटे आरोप करायला सांगितले' .. 'खोटे आरोप करायला नकार दिल्याने ईडी, सीबीआय पाठी लावली' .. 'फडणवीसांनी पाठवलेल्या खास माणसाने मला ही ऑफर दिली' 'शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला दिली' 'सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, वेळ आली की समोर आणेन'





















