एक्स्प्लोर
Anil Deshmukh : खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा अर्ज ABP Majha
जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या असल्यानं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागणारा अर्ज राष्ट्रवादी नेते अनिल देशमुखांनी कोर्टात दाखल केला आहे.. याबाबत ४ मे रोजी पुढील सुनावणी होईल. अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली. आपल्याला खांदेदुखी व -हदय विकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. याबाबत जेजे हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असं न्यायालयाने म्हटलं , तसंच घरचं जेवण मिळण्याबाबतही ४ मे रोजीच सुनावणी करण्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















