एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Angarki Sankashti Chaturthi 2024: Ganpatipule मंदिरात अंगारकीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची रीघ

Angarki Sankashti Chaturthi 2024: Ganpatipule मंदिरात अंगारकीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची रीघ अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा आहेत. दिवसभरामध्ये लाखो भाविक बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. गणपती बाप्पा मोरया असा नामघोष करत पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरात दिसून येते. होणारी गर्दी पाहता चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पावसाळा असला तरी भाविकांमधला उत्साह कायम आहे.  दरम्यान गणपतीपुळे मंदिरातून आढावा घेतला आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी

हेही वाचा : 

संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७८ खासदारांचा शपथविधी सोहळा
 इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी १० वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे  दिल्लीत, भाजप पक्षश्रेष्ठींशी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा, राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश, परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार 
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांशी देवेंद्र फडणवीसांची फोनवर चर्चा, नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना समज
मुंबईत नव्या इमारतींमध्ये ५० टक्के घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परबांकडून पुन्हा मागणी
फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये २ तरुणी ड्रग्जसेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
भारताचा ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश, सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी

महाराष्ट्र व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVE
Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला? ABP Majha कडे EXCLUSIVE

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगेAmol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget