एक्स्प्लोर
Advertisement
Anganwadi Sevika Protest : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलंय. जवळपास एक महिन्यापासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र राज्य सरकारने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत. सरकारने जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करु असा इशारा या अंगणवाडी सेविकांनी दिलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement