एक्स्प्लोर

Andheri Police Camp : पोलीस कॅम्पमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळला,नागरिकांमध्ये भीती

Andheri Police Camp : पोलीस कॅम्पमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळला,नागरिकांमध्ये भीती

 मुंबईचा अंधेरीपुरत मरोळ पोलीस कॅम्पात राहणारे पोलीस फॅमिली सध्या भीतीच्या वातावरणामध्ये आहे आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर आपण आहे पोलीस कॅम्प मधल सी4 आणि सी5 इमारती मध्ये या ठिकाणी सी5 मध्ये 145 आणि 46 जो रूम नंबर आहे त्या ठिकाणी कदम कुटुंबीय राहत होते संतानगर पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे हवलदार कदम यांचा रात्रपाडी ड्युटीला असताना घरात स्लॅब कोसळून त्यांच्या दोन मुल जखमी झाले जखमींवर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू मात्र सी4 आणि सी5 मध्ये आपण पाहिल तर प्रत्येक पोलिसांच्या घरामध्ये अशा पद्धतीने भेगा पडला, स्लॅब कोसळत आहे आणि आपण पाहिलं तर जे लोखंडी रॉड आहे ते दिसत आहेत यामुळे ही जुनी इमारत आहे त्या 50 वर्षे जुनी असल्यामुळे या ठिकाणी राहणारे प्रत्येक पोलीस फॅमिलीमध्ये भीतीचे वातावरण खरं तर मुंबई पोलीस आहेत मुंबईकरांच्या सेवासाठी 24 तास रस्त्यावर उभा राहतात मात्र त्यांच्या फॅमिलीवर कशी परिस्थिती आहे आपण थेट दृश्यामध्ये दाखवू शकतात की आपण हे जे महिला आहे चिंताचा वातावरण कारण फॅमिली लहान मुलांसोबत राहतात मात्र कधीही स्लॅप कोस यांना सुद्धा या गोष्टीची माहिती नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये एक भेटी आहे ताई काय सांगाल तुमच्या घराचा मोठा प्रमाणात नुकसान झालेल आहे स्लॅब कोसळत आहे शेजारचे एक रूम मध्ये आज पहाटे घटना घडली काय घटना होती काय झाले क्चुली ही परिस्थिती सर्व रूमची आहे सी4 सी5 सोडा पूर्ण मरोळ पोलीस कॅम्प मध्ये ही परिस्थिती आहे ते कसं अर्ज केल्यानंतर ते रिपेअर करूनही देतात पण क्चुली या बिल्डिंगला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ह्या अगदी मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत आमची एवढीच मागणी आहे की तिथे नवीन. मागणी आहे, पोलीस कॅम्पच्या गेटवर नवीन इमारत बांधली गेली, त्या ठिकाणी शासनाने लक्ष घालून ते तात्काळ शिफ्टिंग करावे अशी मागणी केली जात आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
Chandrapur : भाजपमधील अंतर्गत वादाचा नगरसेवकांना फटका; बहुमत असतानाही चंद्रपूर झोन सभापती पदावर सोडावं लागलं पाणी, काँग्रेसचा आश्चर्यकारक विजय
भाजपमधील अंतर्गत वादाचा नगरसेवकांना फटका; बहुमत असतानाही चंद्रपूर झोन सभापती पदावर सोडावं लागलं पाणी, काँग्रेसचा आश्चर्यकारक विजय
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Pandharpur Crime News: वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Embed widget