एक्स्प्लोर
Amsha Padvi Join Shinde Group : पाडवींमुळे विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?
Amsha Padvi Join Shinde Group : विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?
आमश्या पाडवी हे शिंदे गटात गेल्यामुळे विधान परिषदेतलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडे परिषदेत सात आमदार आहेत, आणि काँग्रेसचे आठ आमदार आहेत. याचाच अर्थ असा की काँग्रेसनं जर विरोधी पक्षनेतेपद मागितलं, तर ठाकरे गटाला ते पद द्यावं लागू शकतं.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement