एक्स्प्लोर
Advertisement
Amravati : Navneet Ravi Rana यांच्या घरावर हल्ला करतानाचं CCTV Footage समोर
मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.
महाराष्ट्र
Badnera Priti Band : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने प्रीती बंड नाराज
सर्वच पक्षातले उमेदवार गुरुपुष्यामृत योग साधणार, अर्ज भरणार
Vijay Wadettiwar on MVA Candidates List | काँग्रेसच्या 52-54 उमेदवारांची यादी आज येऊ शकते
Sanjay Patil Tasgaon vidhansabha : तासगाव कवठे महांकळमधून संजय पाटील उतरणार रिंगणात
HC On Navi Mumbai Mahapalika : 10 हजार बेकायदा बांधकाम होताना काय करत होता, उच्च न्यायालयाचा सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement