एक्स्प्लोर
'माझा'चा दणका, अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी रवींद्र सोनोने अटकेत
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेले पोलिस अधिकारी रवींद्र सोनोने यांना अटक करण्यात आलीय...एबीपी माझानं या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता....धामणगाव रेल्वे शहरात एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची चाकूनं भोसकून हत्या केली होती..त्यानंतर त्यानं स्वत:वरही वार केले होते...दरम्यान मुलीच्या मृत्यूप्रकरणी ठाणेदार असलेले रवींद्र सोनोने जबाबदार असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला होता..त्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती..काल या चौकशी समितीचा अहवाल समोर आला..या अहवालात रवींद्र सोनोने यांनी मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याचं समोर आलंय.
महाराष्ट्र

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 08 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Jay Pawar Rutuja Patil : जय पवार अडकणार विवाहबंधनात, आजोबांना दिलं साखरपुड्याचं निमंत्रण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement