Amravati काँग्रेस जिल्हाध्यक्ष Bablu Deshmukh यांच्या मुलाला, पुतण्याला लाठीचा प्रसाद
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
05 Oct 2021 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती निवडणुकीत सगळ्यांच लक्ष लागलं ते चांदूरबाजार कडे. कारण याठिकाणी बच्चू कडू विरुद्ध बबलू देशमुख यांच्यात काटे की टक्कर होती. यावेळ बबलू देशमुख यांच्या पुतण्याने आणि मुलाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.