एक्स्प्लोर
Amravati | प्रेम प्रकरणातून तरूणीची हत्या, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | ABP Majha
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला झालाय.. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झालाय.. एका महाविद्यालयात 12 वी मध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेऊन तरुणाने तिच्या पोटात चाकू हल्ला केला. या घटनेनंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारुन घेतला. यात तो गंभीर जखमी झालाय.. त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
महाराष्ट्र
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















