एक्स्प्लोर
Amol Mitkari : आमदार अमोल मिटकरींनी गायल भजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी एरव्ही ओळखले जातात ते त्यांच्या भाषणांसाठी आणि त्यांच्या वक्तृत्वासाठी.... मात्र, काल अमोल मिटकरी यांच्यातला गायकही पाहायला मिळालाय. निमित्त होतं अकोला जिल्ह्यातील पाटसुल येथील गुरुदेव सेवाश्रम येथे त्यांनी उन्हाळी संस्कार वर्गाला दिलेल्या भेटीचं. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या 'भारत शानदार हो मेरा' हे भजन गात उपस्थितांची मने जिंकलीय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















