एक्स्प्लोर
Amit Thackeray : राज ठाकरे देतील ती जबाबदारी स्वीकारायला तयार, अमित ठाकरे यांचं सूचक वक्तव्य
राज ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी नव्या जबाबदारीचे संकेत दिले. मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनविसेच्या अध्यक्षपदाची धुरा अमित ठाकरेंवर दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अमित ठाकरेंनी नाशिकमध्ये सूचक वक्तव्य केलं. मनसे हा पक्ष राज ठाकरेंच्या जीवावर आणि नावावर चालतो. कुणी गेल्यानं काही फरक पडत नाही, असं अमित ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्र
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा



















