Amit Shah BJP : पदाधिकारी, नेत्यांसह अमित शाहांच्या आजही बैठका, शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmit Shah BJP : पदाधिकारी, नेत्यांसह अमित शाहांच्या आजही बैठका, शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापूर दौरा करणार आहेत. दुपारी १२.३० वाजता अमित शाहांची नाशिकमध्ये पदाधिकारी, नेत्यांसह बैठक आहे. फडणवीस, गिरीश महाजन या बैठकीत उपस्थित असतील. तर कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात फारसं यश मिळालं नाही... आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह कोणता कानमंत्र देतात हे पहावं लागणार आहे