ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM : 25 Sept 2024 : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM :  25 Sept 2024 : ABP Majha
अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद, देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असेल तर न्यायव्यवस्थेची गरजच काय, कोर्टात याचिकाकर्त्याकडून सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोध डावलून संस्थेला ५ हेक्टर जागा 
मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका, तर सब भूमी देवाभाऊ की, राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ठाकरे, पवारांकडून लिहून घ्या, फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान, सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही, फडणवीसांचा गौप्यस्फोट
मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram