Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Continues below advertisement
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
नाशिकमध्ये मुसळधार, भाजप कार्यकर्त्यांची धांदल अमित शाहांच्या बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ आडोसा शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ .. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
नाशिक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकमध्ये दाखल मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर साचले पाणी साचलेल्या पाण्याचा गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याला बदलावा लागला मार्ग नाशिक शहरातील उड्डाणपुलाखाली साचले पाणी... पाण्यातून मार्ग काढून अमित शहा यांचा ताफा कार्यक्रम स्थळी मार्गस्थ...
Continues below advertisement