Chandrashekhar Bawankule:बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती: विखे-पाटिल
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती, विखे-पाटलांचं स्पष्टीकरण
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला पाच हेक्टर शासकीय भूखंड, वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून मंत्रीमंडळ बैठकीत भूखंड देण्यात आल्याची माहिती
Continues below advertisement