Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
मराठा समाजाला आरक्षण देणं, टिकवणं ही कमिटमेंट- फडणवीस समाजात दुफळी होऊ नये हा आमचा सतत प्रयत्न- फडणवीस मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण टिकवून दाखवलं- फडणवीस सारथीच्या माध्यमातून १२ आयएएस, १८ आयपीएस- फडणवीस