एक्स्प्लोर
Ambadas Danve meet Chandrkant Khaire:ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड,दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट
Ambadas Danve meet Chandrkant Khaire:ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड,दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट शिवसेना नेते पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला दाखल. चंद्रकांत खैरे यांनी पुष्पगुच्छ देऊन दानवे यांचे स्वागत केलं तर दानवे यांनी देखील शाल आणि हार घालत खैरे यांचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. काही दिवसांपूर्वी खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील दानवे यांनी त्यांची भेट घेतली. आणि त्यांचं मनोमिलन झाल्याच बघायला मिळालं होत. मात्र आज पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत गोडवा निर्माण केलाय.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















