एक्स्प्लोर
All About TAUKTAE : वादळांची नावं कशी ठरतात? 'तोक्ते'चा अर्थ काय? वादळ अचानक दिशा बदलू शकतं का?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. हे वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून 350-400 किमी दूर असेल. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी 60 ते 70 प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल. 16 तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तोक्ते चक्रीवादळ 18 तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली.
Tags :
Mumbai Weather Forecast Uddhav Thackeray Bmc NDRF Cyclone Arabian Sea Cyclone Tauktae Cyclone Tauktae Update Cyclone Alert Cyclone Tauktae Red Alert Cyclone Tauktae IMD Cyclone Tauktae Kerala Cyclone Tauktae Goa Cyclone Tauktae Maharashtra Heavy Rainfall Cyclone Tauktae Cyclone Tauktae Gujarat Cyclone Updates Cyclone Cyclone Tauktae 2021महाराष्ट्र
Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement