एक्स्प्लोर
Ajit pawar :मंत्र्याच्या गाडीचं सारथ्य महिला कॉन्सटेबलकडे,Trupati Mulikच्या हाती स्टेअरिंग
उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गाडीचं सारथ्य एका महिला कॉन्स्टेबलनं केलं... कोल्हापूरच्या तृप्ती मुळीक हिनं गाडी चालवली... 23 डिसेंबर 2021 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज जबाबदारी पार पाडण्याचा तिचा पहिलाच दिवस होता.. सिंधुदुर्गच्या ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली... बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते... चिपी विमानतळावरून कार्यक्रमस्थळी ते आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना आहे,,.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहिल्यानगर
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















