एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'कुणीही असो, चौकशी झालीच पाहिजे', Ajit Pawar यांचा इशारा; म्हणाले, 'निवडणुकीमुळे बदनामी'
पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच चौकशीची मागणी केली आहे. 'खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं, रजिस्ट्रारनी नोंदणी कशी केली तेच कळत नाही', असे म्हणत अजित पवार यांनी या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आपण मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) योग्य आणि निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवहार त्यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित असून, तो आता रद्द करण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्या की आपली बदनामी करण्यासाठी असे आरोप केले जातात, असा पलटवारही अजित पवार यांनी विरोधकांवर केला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली असून, एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement






















