एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Felicitated : अजित पवारांचा रयत शिक्षण वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवारांकडून सत्कार
कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 64वी पुण्यतिथी आहे.. पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येतात..राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारही दाखल झालेत.... त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ते उपस्थित राहणार आहेत.. तसंच शरद पवार पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती मिळतेय..शरद पवार आणि अजित पवारांच्या सातारा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement